- नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.
- अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.
- चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.
- हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.
- जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.
- आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.
- भारत चहा उत्पादनात प्रथम.
- जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.
- महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर - कळसुबाई शिखर आहे ( उंची सुमारे १६४६ मीटर).
- भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचे राज्य- केरळ.(९३%)
- भारतातील सर्वात कमी साक्षरतेचे राज्य- बिहार.(६३%)
- महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.
- औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.